VIDEO | काँग्रेस स्थापना दिवस : ध्वजारोहण कार्यक्रमावेळी घडले असे काही, सोनिया गांधीही बघत राहिल्या

VIDEO | काँग्रेस स्थापना दिवस : ध्वजारोहण कार्यक्रमावेळी घडले असे काही, सोनिया गांधीही बघत राहिल्या

दिल्ली | Delhi

काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त (congress foundation day) दिल्ली (Delhi) येथे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या हस्ते पक्षाचा झेंडा फडकाविण्याचा कार्यक्रम आज होता. मात्र, यावेळी विचित्र घटना घडली आहे.

सोनिया गांधी पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात (Congress headoffice) पोहोचल्या. मात्र ध्वजारोहणासाठी त्यांनी दोरी ओढली. पण झेंडा फडकला नाही, यावेळी पक्षाचा झेंडाच अंगावर येऊन पडला. त्यामुळे कॉंग्रेसच्या सोनिया गांधी देखिल काही काळ स्तब्ध राहिल्या होत्या.

foundation day
VIDEO | काँग्रेस स्थापना दिवस : ध्वजारोहण कार्यक्रमावेळी घडले असे काही, सोनिया गांधीही बघत राहिल्या
नव्या वर्षात WhatsApp मध्ये येणार नवे फीचर्स, जाणून घ्या...

या प्रकाराने कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असलेले कर्मचारी आणि कार्यकर्ते सैरभर झाले. मात्र, सोनियांनी संयमाने परिस्थिती हाताळली. पुन्हा एकदा रितसर झेंडा फडकावण्यात आला. मात्र, ऐन वर्धापन दिनी ही घटना घडल्याने याची चर्चा चांगलीच रंगलीय.

VIDEO | काँग्रेस स्थापना दिवस : ध्वजारोहण कार्यक्रमावेळी घडले असे काही, सोनिया गांधीही बघत राहिल्या
सोशल मीडियावर सनी लिओनीच्या अटकेची का होतेय मागणी?

सलग दोन लोकसभा निवडणुका हरलेली आणि राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांसमोर निष्प्रभ ठरलेली काँग्रेस स्थापना दिनासोबतच पुन्हा एकदा बळकट करणार आहे. काँग्रेस स्थापना दिनानिमित्त धरणे-निदर्शने आणि आंदोलनाच्या रणनीतीवर पुढे जाण्याची शपथ नेते व कार्यकर्ते घेणार आहेत. काँग्रेस आता बेरोजगारी आणि सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण या मुद्द्यावर बोलणार आहे.

VIDEO | काँग्रेस स्थापना दिवस : ध्वजारोहण कार्यक्रमावेळी घडले असे काही, सोनिया गांधीही बघत राहिल्या
PHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com