Modi Cabinet Expansion : मंत्रीमंडळात नव्याने समावेश होणाऱ्या ४३ जणांची यादी जाहीर; 'असं' असेल मंत्रिमंडळ!

Modi Cabinet Expansion : मंत्रीमंडळात नव्याने समावेश होणाऱ्या ४३ जणांची यादी जाहीर; 'असं' असेल मंत्रिमंडळ!

दिल्ली | Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आज मोठे फेरबदल पाहायळा मिळणार आहेत. जवळपास ४३ मंत्री आज सायंकाळी पदाची शपथ घेणार आहेत. केंद्र सरकारने मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या ४३ नेत्यांची यादी जाहीर केली.

महाराष्ट्रातून नारायण राणे, भागवत कराड, भारती पवार आणि कपिल पाटील हे चार नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

'असं' असेल मंत्रिमंडळ

१) नारायण राणे

२) कपिल पाटील

३) सर्वानंद सोनोवाल, (आसामचे माजी मुख्यमंत्री )

४) ज्योतिरादित्य शिंदे, (काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेले राज्यसभेचे खासदार)

५) रामचंद्र प्रसाद सिंघ

६) अश्विनी वैष्णव

७) पशुपती पारस (‘लोक जनशक्ती’च्या बंडखोर गटाचे प्रमुख)

८) किरन रिजिजू

९) राज कुमार सिंघ

१०) हरदीप पुरी

११) मनसुख मांडविया

१२) भुपेंद्र यादव

१३) पुरुषोत्तम रुपाला

१४) जी. किशन रेड्डी

१५) अनुराग ठाकूर

१६) पंकज चौधरी

१७) अनुप्रिया पटेल

१८) सत्यपाल सिंघ बाघेल

१९) रजीव चंद्रशेखर

२०) शोभा करंदलाजे

२१) भानू प्रताप सिंघ वर्मा

२२) दर्शना विक्रम जारदोश

२३) मिनाक्षी लेखी

२४) अन्नपुर्णा देवी

२५) ए. नारायणस्वामी

२६) कौशल किशोरे

२७) अजय भट्ट

२८) बी. एल वर्मा

२९) अजय कुमार

३०) चौहान दिव्यांशू

३१) भागवंत खुंबा

३२) प्रतिमा भौमिक

३३) सुहास सरकार

३४) भागवत कृष्णाराव कराड

३५) राजकुमार राजन सिंघ

३६) भारती प्रवीण पवार

३७) बिश्वेश्वर तूडू

३८) सुशांतू ठाकूर

३९) डॉ. मुंजपारा महेंद्रभाई

४०) जॉन बिरला

४१) डॉ. एल मुरगन

४२) निशित प्रमाणिक

४३) डॉ. विरेंद्र कुमार

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com