Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यपाल पदमुक्त होणार? राजभवनाने दिले 'हे' स्पष्टीकरण

राज्यपाल पदमुक्त होणार? राजभवनाने दिले ‘हे’ स्पष्टीकरण

मुंबई | Mumbai

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh koshyari) यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली, अशी जोरदार चर्चा आज रंगली होती…

- Advertisement -

एका जवळील व्यक्तीकडे पदमुक्त होऊन आपल्या राज्यात पुन्हा जाण्याची इच्छा कोश्यारी त्यांनी केली अशी चर्चा होत होती. मात्र आता राजभवनाकडून या वृत्ताचे खंडण करण्यात आले आहे.

सिन्नर तालुक्यात पुन्हा दरोडा; महिलेला मारहाण करत दागिन्यांसह रोकड लंपास

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पदमुक्त होण्याबद्दल माध्यमांत सुरु असलेल्या चर्चा अफवा आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी पदमुक्त अथवा राजीनामा देण्याबाबत कोणतीही इच्छा व्यक्त केली नाही, असे राजभवनाकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या