महाराष्ट्रात नक्की काय चाललंय माहित नाही, सायंकाळपर्यंत...; सुप्रिया सुळेंचे विधान

महाराष्ट्रात नक्की काय चाललंय माहित नाही, सायंकाळपर्यंत...; सुप्रिया सुळेंचे विधान
खासदार सुप्रिया सुळे

मुंबई | Mumbai

सकाळपासून महाराष्ट्रात (Maharashtra) मोठे राजकीय नाट्य रंगले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेतील (Shivsena) अनेक आमदार सकाळपासून नॉट रिचेबल आहे. या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे...

महाराष्ट्रात (Maharashtra) नक्की काय चाललंय हेच माहित नाही. संध्याकाळपर्यंत सर्व परिस्थिती स्पष्ट होईल, तेव्हा पाहू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

खासदार सुप्रिया सुळे
मी राजीनामा देतो तुम्हीच...; मुख्यमंत्र्यांची एकनाथ शिंदेंना मोठी ऑफर

भाजप नेते म्हणाले आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. यावर त्यांनी विचारणा केली असता त्या म्हणाल्या की, ही शहाणपणाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com