Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयअर्थसंकल्पात जिल्ह्यासाठी भरीव तरतूद - खा. उन्मेष पाटील

अर्थसंकल्पात जिल्ह्यासाठी भरीव तरतूद – खा. उन्मेष पाटील

जळगाव – Jalgaon

जिल्ह्याला आरोग्य सेवा, शुद्ध पाणी, रस्ते चौपदरीकरण, रेल्वेसेवेचे जाळे विणण्याचे काम सुरु केले आहे.

- Advertisement -

तसेच बळीराजाच्या हिताला धक्का न देता शेतकर्‍यांना मजबुत करण्यासाठी केंद्राने अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे, अशी माहिती खासदार उन्मेष पाटील यांनी रविवारी भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या