Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याठाकरे-शिंदे गटाच्या मेळाव्यांवर शरद पवार म्हणाले, सध्याचे राजकारण...

ठाकरे-शिंदे गटाच्या मेळाव्यांवर शरद पवार म्हणाले, सध्याचे राजकारण…

पुणे | Pune

बुधवारी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंचा दसरा मेळवा मुंबईत पार पडला. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार टीका करण्यात आली…

- Advertisement -

आता या मेळाव्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही दसरा मेळाव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदेंचे भाषण सुरु अन् लोकांचा BKC ला ‘जय महाराष्ट्र’, व्हिडीओ व्हायरल

शरद पवार म्हणाले की, पक्षात दोन गट पडणे, संघर्ष होणे हे महाराष्ट्राला नवीन नाही. मात्र संघर्षालाही मर्यादा ठेवली पाहिजे. सध्या राज्यात दसरा मेळाव्यावरुन शिंदे आणि ठाकरे गटात जे राजकारण सुरू आहे. ते दुर्देवी आहे.

मुख्यमंत्री शिंदेंनी पंतप्रधान मोदींचाही रेकॉर्ड मोडला

दसरा मेळाव्यात त्यांनी एकमेकांवर टीका करताना मर्यादा ओलांडू नये, अशा शब्दात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दोन्ही गटाचे कान टोचले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या