
पुणे | Pune
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawa) आजोबा शरद पवारांच्या (Sharad Pawar) पाठोपाठ क्रिकेटच्या (Cricket News) मैदानात उतरणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
तर उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची उपाध्यक्षपदी निवड झालीय. पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर पार पडलेल्या कमिटीच्या बैठकीत ही निवड करण्यात आलीय.