Thursday, April 25, 2024
Homeराजकीयशरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

- Advertisement -

मुंबईतील पवार यांना डिस्चार्ज मिळाला असला तरी डॉक्टरांकडू पुढील सात दिवस सक्तीने विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

खासदार शरद पवार यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार आपल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले आहेत. सध्या शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. आज डॉक्टरांच्या टीमने तपासणी केली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या