Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याशरद पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल

शरद पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आले आहे…

- Advertisement -

शरद पवार (Sharad Pawar) पुढील तीन दिवस रुग्णालयात (Hospital) उपचार घेणार आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. रुग्णालयात दाखल होण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

नाशिक-मुंबई वाहतुकीत बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी याबाबत पत्रक जारी केले आहे. त्यानुसार, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार हे 3 नोव्हेंबरला शिर्डीला जाणार आहेत. तर शिर्डीला होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय शिबिरासाठी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या