Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्या'कब तक छिपोगे गुवाहाटी में, आना ही पडेगा चौपाटी में'

‘कब तक छिपोगे गुवाहाटी में, आना ही पडेगा चौपाटी में’

मुंबई | Mumbai

शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले आहे. पण आता बंडखोरांचे बंड मोडून काढण्यासाठी शिवसेनेनं कंबर कसली आहे.

- Advertisement -

दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक ट्विट करत बंडखोरांवर टीका केला आहे. ‘कब तक छिपोगे गुवाहाटी में, आना ही पडेगा.. चौपाटी मे.. अशी खोचक टीका राऊतांनी बंडखोरांवर केला आहे. तसेच त्यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा फोटो टाकत ट्वीट केलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या