Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याED कारवाईनंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

ED कारवाईनंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई | Mumbai

शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात ईडीने (Enforcement Directorate) कारवाई केली आहे.

- Advertisement -

ईडीने (ED) संजय राऊत यांचे दादरमधील राहते घर आणि अलिबागमधील ८ प्लॉट जप्त केले आहेत. संजय राऊतांचे राहतं घर जप्त करण्यात आल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांनी ट्विटरवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. असत्यमेव जयते एवढंच ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या