सचिन पायलट
सचिन पायलट
राजकीय

१८ आमदारांसह सचिन पायलट उच्च न्यायालयात

आमदार पृथ्वीराज मीना यांनी सभापतींच्या अपात्रतेच्या नोटिस विरोधात राजस्थान उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे

Nilesh Jadhav

राजस्थान | Rajsthan

राजस्थानमध्ये सत्तेच्या संघर्षात सातत्याने बदल होत आहेत. सचिन पायलट यांना पाठिंबा देणारे आमदार पृथ्वीराज मीना यांनी सभापतींच्या अपात्रतेच्या नोटिस विरोधात राजस्थान हायकोर्टत याचिका दाखल केली आहे.

या प्रकरणाची सुनावणी दुपारी तीन वाजता होईल. हरीश साळवे आणि मुकुल रोहतगी हे त्यांचे प्रतिनिधित्व करणार असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com