
मुंबई | Mumbai
मशिदीवरील भोंगे (Loudspeaker row) उतरवण्यासाठी मनसेने (Maharashtra Navnirman Sena) पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे.
याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना पत्र लिहीत त्यांनी राज्य सरकारने मनसेच्या सहशीलतेचा अंत पाहू नये, असा सूचक इशारा दिला आहे.