Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याLIVE : शिवाजी पार्कमधून राज ठाकरेंच्या सभेचे थेट प्रक्षेपण

LIVE : शिवाजी पार्कमधून राज ठाकरेंच्या सभेचे थेट प्रक्षेपण

गुढीपाडव्या निमित्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा होणार असून, मुंबईतील शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांची सभा होणार आहे. राज्यातील राजकीय घडामोडी, आगामी महापालिका निवडणूका आणि सातत्याने होत असलेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मुलाखतीत राज ठाकरे यांनी यावर बोलण्यास नकार दिला होता. गुढीपाडव्याच्या सभेत पिक्चरच दाखवतो, असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे मनसेप्रमुख काय बोलणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या