नितीन गडकरींचा मोदी सरकारला घरचा आहेर, म्हणाले...

नितीन गडकरी
नितीन गडकरी

मुंबई | Mumbai

बांधकाम (Construction) क्षेत्रात वेळेला खूप महत्त्व आहे. वेळ हीच आपली खरी संपत्ती आहे. मात्र, सरकार वेळेवर निर्णय घेत नाही, हीच सरकारची (Government) सर्वात मोठी समस्या ही आहे, असे वक्तव्य करत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मोदी सरकारला (Modi Government) घरचा आहेर दिला आहे...

मुंबईत (Mumbai) एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, भारतात बांधकाम क्षेत्राचे भविष्य उज्वल आहे. मात्र, त्यासाठी आपल्याला जगातील नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे लागेल. आपल्याकडे बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या मेटरीयलला सुद्धा पर्याय शोधावे लागणार आहेत.

नितीन गडकरी
Visual Story : राधा ही बावरी! अभिनेत्री श्रुती मराठेचा हटके लूक एकदा पाहाच...

प्रकल्पाच्या गुणवत्तेशी तडजोड न करता, त्याची किंमत कमी करत येईल. कोणत्याही प्रकल्पासाठी त्यांची गुणवत्ता, किंमत आणि वेळ हा अत्यंत महत्त्वाचा असतो, असेदेखील गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.

नितीन गडकरी
सावधान! उत्पन्न वाढूनही रेशनधान्य घेताय? मग 'ही' बातमी तुमच्यासाठी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com