<p><strong>जळगाव - Jalgoan</strong></p><p>राष्ट्रवादी काँ.ग्रेसचे नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना गेल्या तीन चार दिवसांपासून ताप व सर्दीचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. </p>.<p>या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ईडीच्या चौकशीच्या निमित्ताने खडसे सध्या मुंबईतच आहेत. डॉक्टरांनी त्यांना १४ दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे.</p>