महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना शरद पवारांचा टोला, म्हणाले...

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना शरद पवारांचा टोला, म्हणाले...

मुंबई | Mumbai

नियमात बदल करून आता राज्यपालांकडे तारीख मागितली जात आहे. यापूर्वी घटनेप्रमाणे राज्यपालांनी दोन वेळा तारीख दिली. तरीही विधानसभा अध्यक्षांची निवडणूक (Assembly Speaker election) घेण्यात आली नाही.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना शरद पवारांचा टोला, म्हणाले...
नव्या वर्षात WhatsApp मध्ये येणार नवे फीचर्स, जाणून घ्या...

राज्यपालांनी दिलेल्या निवडणूक न घेणे हा राज्यपालांचा (Governor) आणि पर्यायानं घटनेचा अवमान असतो. घटनेचा अवमान केल्याच्या मुद्द्यावरदेखील राष्ट्रपती राजवट लागू शकते, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले आहे. याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांच्या खास शैलित उत्तर दिलं आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना शरद पवारांचा टोला, म्हणाले...
PHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून

सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. चंद्रकांत पाटील यांना माझ्या शुभेच्छा आहेत. राज्यातील विधिमंडळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार आहे. त्यामुळे जे अस्वस्थ झाले आहेत, त्यांच्याकडून अशी विधाने होत आहेत. या आधी सुद्धा अशी विधान केली गेली, पण राज्यातील जनतेवर त्याचा काही परिणाम झाला नाही, अशी विधाने गांभीर्याने घेत नाहीत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना शरद पवारांचा टोला, म्हणाले...
सोशल मीडियावर सनी लिओनीच्या अटकेची का होतेय मागणी?

तसेच राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी जे जे आवश्यक आहे, ते ते महाविकास आघाडी सरकारनं केलं आहे, असं भाजपचं म्हणणं आहे. भाजपला यातून नेमकं काय म्हणायचं आहे असं शरद पवारांना विचारलं असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. ते भाजपच्याच लोकांना विचारावं लागेल, असं ते म्हणाले.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना शरद पवारांचा टोला, म्हणाले...
'या' ड्रामा क्वीनची Bigg Boss च्या घरातून एक्झिट
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना शरद पवारांचा टोला, म्हणाले...
मुंबईत राहूनही मराठी येत नाही?; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माला झापलं
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना शरद पवारांचा टोला, म्हणाले...
सुष्मिता सेन आणि रोहमन शॉलचे ब्रेकअप; पण...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com