Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यानवाब मलिकांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल

नवाब मलिकांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल

मुंबई | Mumbai

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांने ईडीने (ED) बुधवारी अटक (Arrested) केली. न्यायलयाने (Court) त्यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी (ED custody) सुनावली आहे…

- Advertisement -

ईडीने नवाब मलिक यांची कोठडी घेण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय चाचणी केली होती. पण आज मलिक यांना पुन्हा जे जे रुग्णालयात (J. J. Hospital) दाखल करण्यात आले आहे.

नवाब मलिक यांनी प्रकृती खालावली आहे. त्यांना पोटाचा त्रास सुरु झाल्यामुळे त्यांच्या अन्य चाचण्यांसाठी वेळ लागला. मलिकांची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्यांना तासाभरात पुन्हा ईडीच्या कोठडीत नेणे अपेक्षित होते. मात्र चार तास उलटूनदेखील त्यांच्या उर्वरित चाचण्या सुरु आहेत. तसेच त्यांच्यावर उपचारदेखील सुरु असल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या