दिल्ली | Delhi
शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना दिवाळी कारागृहातच साजरी करावी लागणार आहे.
संजय राऊतांच्या जामीन अर्जावर आता २ नोव्हेंबर रोजी सुनावणी केली जाणार आहे. संजय राऊत यांना कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीनं अटक केली होती.