VIDEO : नवनीत राणांच्या गंभीर आरोपांनंतर मुंबई पोलीस आयुक्तांनी थेट 'व्हिडिओ' केला ट्वीट

VIDEO : नवनीत राणांच्या गंभीर आरोपांनंतर मुंबई पोलीस आयुक्तांनी थेट 'व्हिडिओ' केला ट्वीट

मुंबई | Mumbai

खासदार नवनीत राणा (navneet rana) यांनी कोठडीत हीन वागणूक मिळत असल्याचा गंभीर आरोप केला होता. या संबंधी नवनीत राणा यांनी....

लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला (Lok Sabha Speaker Omprakash Birla) यांनाही पत्र लिहिलं होतं. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राज्य सरकारला २४ तासात उत्तर देण्याचे आदेश दिले होते. मात्र या प्रकरणात ट्विस्ट आला आहे.

VIDEO : नवनीत राणांच्या गंभीर आरोपांनंतर मुंबई पोलीस आयुक्तांनी थेट 'व्हिडिओ' केला ट्वीट
'शहनाज गिल'चा किलर लूक, फोटोंवरुन हटणार नाही नजर!

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai police commissioner sanjay pandey) यांनी नवनीत राणा यांच्या आरोपांना थेट पुराव्यासह उत्तर देण्यात आलं आहे.

VIDEO : नवनीत राणांच्या गंभीर आरोपांनंतर मुंबई पोलीस आयुक्तांनी थेट 'व्हिडिओ' केला ट्वीट
अखेर ठरलं! ४ मे ला येणार LIC चा IPO, एक शेअर किती रुपयांना?... जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

संजय पांडे यांनी नवनीत राणा यांचा पोलीस स्टेशनमधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात खार पोलीस स्टेशनमध्ये खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना चहापाणी देताना पोलीस कर्मचारी दिसत आहेत. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

VIDEO : नवनीत राणांच्या गंभीर आरोपांनंतर मुंबई पोलीस आयुक्तांनी थेट 'व्हिडिओ' केला ट्वीट
पांढरी साडी अन् साधा भोळा अंदाज, पाहा 'आर्ची'चे खास फोटो

Related Stories

No stories found.