केंद्रीय मंत्री नारायण राणेंना उच्च न्यायालयाचा दणका!

अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश; १० लाखांचा दंड
केंद्रीय मंत्री नारायण राणेंना उच्च न्यायालयाचा दणका!

मुंबई | Mumbai

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) दणका दिला आहे.

नारायण राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम (Illegal constructions in Juhu bungalow) तोडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. त्याशिवाय, राणे यांना हायकोर्टाने १० लाखांचा दंड ठोठावला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com