Friday, May 10, 2024
Homeराजकीयराज्यातील काँग्रेस नेत्यांची केंद्रीय नेतृत्वाची दिशाभूल करून लाचारी

राज्यातील काँग्रेस नेत्यांची केंद्रीय नेतृत्वाची दिशाभूल करून लाचारी

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा फक्त सत्ता वाटपाचा कार्यक्रम होता. यामध्ये कुठेही किमान समान कार्यक्रम नव्हता.

- Advertisement -

राज्यातील काँग्रेस नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाची दिशाभूल करून सत्तेसाठी लाचारी पत्करल्याचेच आता समोर आले असल्याची खोचक टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत दिलेल्या पत्राबाबत आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आणि काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांवरही सडकून टीका केली.

राज्यातील जनतेला महाविकास आघाडी सरकारचा फक्त सत्ता वाटपाचा कार्यक्रम पहायला मिळाला. यांचा समान कार्यक्रम कुठे दिसलाच नाही हेच काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने दिलेल्या पत्रावरून उघड झाले असल्याचे विखे पाटील म्हणाले. राज्यातील काँग्रेस नेत्यांनी सत्तेची लाचारी पत्करून केंद्रीय नेत्यांची कशी फसवणूक केली हेच यातून स्पष्ट होत असल्याचे आ. विखे पाटील म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारच्या किमान समान कार्यक्रमाच्या अजेंड्यात ग्रामीण भागातील दलीत, वंचित, मागासवर्गीयांचे जीवनमान उंचावण्याचा कोणताही कार्यक्रम दिसला नाही. एक वर्षाच्या कार्यकाळात या सरकारने फक्त घोषणा केल्या, खोटी आश्वासने दिली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या किमान समान कार्यक्रमाची राज्यात कुठेही अंमलबजावणी ते जागेवरच गतप्राण झाले. मठवस्तीवरील तरुणांनी आपघात करणार्‍या गाडीचा पाटलाग करत गाडी व चालक लालदोशी याला सुपा टोलनाक्यावर पकडून सुपा पोलिसांच्या स्वाधीन केले.

घटनेची माहिती कळताच सुपा पोलिसांचे पथक घटना स्थळी दाखल झाले. तरटे यांच्या फिर्यादीवरुन सुपा पोलिसांनी गाडीचालक लालदोशी याला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे. माधव गाडीलकर हे नाशिक येथील महसूल आयुक्त कार्यालयात उपायुक्त गोरक्षनाथ महादेव गाडीलकर याचे वडील होते. ते वारकरी सांप्रदायाचे आसल्याने पळवे व मठवस्ती भागात मोठी शोककळा पसरली.

- Advertisment -

ताज्या बातम्या