Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याममता बॅनर्जींचा भाजप विरोधात पुन्हा एल्गार!

ममता बॅनर्जींचा भाजप विरोधात पुन्हा एल्गार!

दिल्ली | Delhi

पश्चिम बंगालच्या (West bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी पुन्हा एकदा भाजपाविरोधात एल्गार पुकारला असून देशातील सर्व विरोधी पक्षांच्या (opposition leaders) नेत्यांना आणि मुख्यमंत्र्यांना (non-BJP CMs) पत्र लिहून भाजपाचा सामना करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या