बाळासाहेब पाटील
बाळासाहेब पाटील
राजकीय

सहकार मंत्र्यांना करोनाची लागण

संपर्कात आलेल्यांना करोना चाचणी करण्याचे आवाहन

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

सातारा | Satara -

महाविकास आघाडी सरकारमधील सहकारमंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना करोनाची लागण झाली आहे. Maharashtra cooperation minister Balasaheb Patil coronavirus test positive

संपर्कात आलेल्या लोकांनी करोनाची चाचणी करुन घ्यावी, शिवाय किमान आठवडाभर विलगिकरणात रहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com