Sunday, April 28, 2024
Homeराजकीयकामगार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांना करोनाची लागण

कामगार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांना करोनाची लागण

मुंबई l Mumbai

राज्याचे कामगार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांना करोनाची लागण झाली आहे. ना.वळसे पाटील यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली.

- Advertisement -

ट्विट मध्ये त्यांनी म्हंटले आहे की,नुकतीच माझी करोना चाचणी करण्यात आली असून, त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून कसलाही त्रास नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी दक्षता म्हणून कोरोणाची चाचणी करून घ्यावी. आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन.

- Advertisment -

ताज्या बातम्या