Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याखेला होबे! भवानीपूर पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी विक्रमी मतांनी विजयी

खेला होबे! भवानीपूर पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी विक्रमी मतांनी विजयी

कोलकाता | Kolkata

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) भाजपचं कडवं आव्हान मोडून विजयी पताका फडकवणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) सर्वेसर्वा व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भवानीपूर पोटनिवडणुकीत विक्रमी मतांनी विजय मिळवला आहे.

- Advertisement -

ममता बॅनर्जी यांनी या पोटनिवडणुकीत भाजपाच्या प्रियंका टिबरेवाल यांचा ५८ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या