मॉलमधील मारहाणीप्रकरणी जितेंद्र आव्हाडांना जामीन मंजूर

मॉलमधील मारहाणीप्रकरणी जितेंद्र आव्हाडांना जामीन मंजूर

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना जामीन मंजूर झाला आहे. १५ हजार रुपयांच्या कॅश बाँडवर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

ठाण्यातल्या (Thane News) विवियाना मॉलमध्ये (Viviana Mall) चित्रपट पाहण्यास आलेल्या एका प्रेक्षकाला मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. या आधी त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com