<p><strong>जामनेर - Jamner - प्रतिनिधी :</strong></p><p>तालुक्यात 73 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून आज माघारीच्या दिवशी 632 उमेदवारांनी माघार घेतली आहे. </p>.<p>1392 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. 2024 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. या निवडणुकीत चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून यामध्ये मादणी, आंबिलहोळ, पिंपळगाव गोलाईत,मोराड यांचा समावेश आहे.</p>