जामखेड : मस्जिद, मंदीर उघडण्यासाठी भाजपचे आंदोलन
राजकीय

जामखेड : मस्जिद, मंदीर उघडण्यासाठी भाजपचे आंदोलन

सरकारने मज्जीद व मंदिर उघडण्यास परवानगी न दिल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

Nilesh Jadhav

जामखेड | तालुका प्रतिनिधी | Jamkhed

राज्यातील बंद असलेले मंदिर व मस्जिद उघडावे यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंदिर व मस्जिद समोर जामखेड ला निषेध आंदोलन करण्यात आले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com