बाहेर पडलीय थंडी, घालून बसा बंडी..! गृहमंत्र्यानी दिल्या भन्नाट शुभेच्छा

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई । Mumbai

मंत्री रामदास आठवले म्हटलं कि आपल्याला त्यांच्या कविता आठवतात. आज त्यांचा वाढदिवस. आठवले यांच्या वाढदिवसानिमित गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भन्नाट ट्वीट केले आहे. ते वाचून तुम्हालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही.

दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा आज वाढदिवस असून यानिमित्त अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मंत्री रामदास आठवले हे कवितांसाठी विशेष ओळखले जातात. याच शैलीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आठवले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तुम्हीच पाहा त्यांचे हे भन्नाट ट्विट…

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *