गुजरात : काँग्रेसच्या उमेदवाराचा मतमोजणी केंद्रातच आत्महत्येचा प्रयत्न

गुजरात : काँग्रेसच्या उमेदवाराचा मतमोजणी केंद्रातच आत्महत्येचा प्रयत्न

अहमदाबाद | Ahmadabad

गुजरात विधानसभेत भाजपने विक्रमी जागांवर यश मिळवले आहे. १८२ पैकी १५५ जागांवर भाजपा आघाडीवर आहे. काँग्रेसचे गांधीधाम सीटचे उमेदवार भरत सोलंकी यांनी मतमोजणी केंद्रातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे...

भाजपाकडून दारुण पराभव होत असल्याचे पाहून गांधीधामचे उमेदवार सोलंकी यांनी भाजपावर ईव्हीएममध्ये घोटाळ्या केल्याचा आरोप केला आहे.

हा आरोप करतानाच सोलंकी यांनी गळ्यात गळफास बांधला आणि मतमोजणी केंद्रातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सोलंकी यांना आजुबाजुच्या कार्यकर्त्यांनी रोखले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com