Friday, April 26, 2024
Homeराजकीयगोव्याचे मुख्यमंत्री करोना संक्रमित

गोव्याचे मुख्यमंत्री करोना संक्रमित

पणजी | Panaji –

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना करोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती

- Advertisement -

त्यांनी स्वतः ट्विट करुन दिली आहे. त्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ते गृहविलगीकरणात राहणार आहेत. Goa Chief Minister Pramod Sawant Tests Covid Positive, In Home Isolation

मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की, माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण, माझ्यात करोनाची कोणतीही लक्षणे नसून मी गृहविलगीकरणात राहणार आहे. मी घरातूनच माझे कामकाज हाताळणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी ट्विटद्वारे केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या