Thursday, April 25, 2024
Homeराजकीयशिवसेनच्या माजी आमदाराचा भाजपात प्रवेश !

शिवसेनच्या माजी आमदाराचा भाजपात प्रवेश !

मुंबई । Mumbai

बुलढाणा विधानसभा मतदार संघात तब्बल तीन वेळेस आमदार राहिलेले शिवसेनचे माजी आमदार व वंचित बहुजन आघाडीचे नेते विजयराज शिंदे (former mla vijayraj shinde) यांनी आज भाजपात (BJP) प्रवेश केला आहे.

- Advertisement -

विजयराज शिंदे यांनी आज आपल्या समर्थकांसह माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी माजी मंत्री संजय कुटे, जिल्हा अध्यक्ष आकाश फुंडकर, आमदार श्वेता महाले, योगेंद्र गाडे हे उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या