Photo विधान परिषदेसाठी एकनाथराव खडसे यांचा अर्ज दाखल

Photo विधान परिषदेसाठी एकनाथराव खडसे यांचा अर्ज दाखल

मुंबई-जळगाव jalgaon

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (ncp) जेष्ठ नेते, माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse) यांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी (Legislative Council elections) आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar), राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंतराव पाटील (Minister Jayantrao Patil), गृहमंत्री दिलीप वळसे (Minister Dilip Walse), अन्न पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ (Minister Chhaganrao Bhujbal), ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, माजी प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com