आज सायंकाळी एकनाथ शिंदे करू शकतात शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'

आज सायंकाळी एकनाथ शिंदे करू शकतात शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'

मुंबई | Mumbai

आज सकाळी महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नाराज असून त्यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते सकाळपासून नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे हे सध्या सुरतमध्ये असल्याचे समजते....

आज सायंकाळी एकनाथ शिंदे करू शकतात शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'
वर्षावरील बैठकीत 'इतके' आमदार होते उपस्थित; काय झाला निर्णय?

थोड्यावेळापूर्वीच गटनेतेपदावरून एकनाथ शिंदे यांना हटवण्यात आले आहे. अशातच एकनाथ शिंदे हे शिवसेनेला 'जय महाराष्ट्र करणार, अशी चर्चा जोर धरत आहें.

आज सायंकाळी एकनाथ शिंदे करू शकतात शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'
महाराष्ट्रात राजकीय भूकंप; एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे अनेक नेते नॉट रिचेबल

दरम्यान, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपद घेण्यापेक्षा मी स्वतः मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतो. त्यांनी शिवसेना पक्षात परत यावेळ आणि मुख्यमंत्री बनावे, अशी ऑफर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com