राज्यात महासभांचा धडाका! राज ठाकरेंनंतर देवेंद्र फडणवीसांची 'बुस्टरडोस' सभा

राज्यात महासभांचा धडाका! राज ठाकरेंनंतर देवेंद्र फडणवीसांची 'बुस्टरडोस' सभा
देवेंद्र फडणवीसराजकीय

मुंबई | Mumbai

मनसे (MNS), शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादीपाठोपाठ (NCP) आता भाजपनेही (BJP) सभेचे आयोजन केले आहे. दि. १ मे रोजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुंबईतील सोमय्या मैदानावर सभा घेणार आहेत....

भाजप कार्यकर्त्यांना बुस्टर डोस देण्यासाठी आणि ठाकरे सरकारला (Thackeray Government) डोस देण्यासाठी 'बुस्टरडोस' सभा घेण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस
Visual Story : हार्दिक पटेलांचा नवा लूक चर्चेत; काँग्रेसला करणार बाय-बाय?

सध्याच्या राजकीय विषयांवर भाजपची भूमिका आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. १ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्र फडणवीसांच्या भाषणाचा अनुभव घेईल. मेट्रो कारशेड प्रकल्पापासून ते राज्यातील विविध घोटाळ्यांबाबत देवेंद्र फडणवीस बोलणार असल्याचे शेलार यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस
२०१७ सालीच ठरलंय! भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी आघाडी; शेलारांचा गौप्यस्फोट

Related Stories

No stories found.