Monday, April 29, 2024
Homeराजकीयराजकारण न करता विकासकामे करणे हेच ध्येय - उपनगराध्यक्ष निखाडे

राजकारण न करता विकासकामे करणे हेच ध्येय – उपनगराध्यक्ष निखाडे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहराच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव कोपरगाव मतदारसंघाचे

- Advertisement -

माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला असून त्याच धर्तीवर आम्ही आमच्या प्रभागात विकास कामे करत असून प्रभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोणतेही राजकारण केले नाही, राजकारण न करता प्रभागातील विकासकामे करणे हेच आमचे ध्येय असल्याचे प्रतिपादन उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी केले.

प्रभाग क्र 04 मधील जुबेर गॅरेज ते देवकर घर तसेच प्रभाग क्र.10 गिरमकर घर ते किरण जाधव या भागातील रस्ता अनुदानातून निधी मंजूर झाले त्या कामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. भुमीपूजन प्रसंगी केशवराव गवळी, आप्पासाहेब मोरे, शिवसेनेचे कैलास जाधव, राजेंद्र सोनवणे, रवींद्र पाठक, शहरध्यक्ष दत्ता काले, विवेक सोनवणे, डॉ. कुणाल घायताडकर, सरलादिदी, नगरसेविका हर्षाला कांबळे, बांधकाम सभपती आरिफ कुरेशी, सुशांत घोडके, अ‍ॅड.अशोक टुपके, लायन्स क्लबचे अध्यक्ष रोहीत वाघ, डॉ. नाईकवाडे, डॉ. बनसोडे, नगरसेवक जनार्दन कदम, दीपक जपे, बाळासाहेब आढाव, रामकृष्ण भडांगे, अशोक लोंढे, रामनाथ वैद्य, बंडू पेटकर, श्री. निवृत्ती वाघ, संदीप पाटील, दीपक पाटील, भरत देवकर, बी.के. तुरकणे, भरत देवकर, साहेबराव जाधव, रमेश वराडे, सुनील काळे, सुनील नागरे, महेश थोरे, धनवटे, सोमोसे, नामदेवराव बिडवे, सचिन जाधव, विवेक सोनवणे, दिनेश कांबळे, रवींद्र रोहमारे, राकेश काले, योगेश नरोडे, किरण जाधव, जावेद शेख, सोमनाथ खैरनार, सौनंजय, घोलप सर, आशुतोष डागा, डॉ. कुणाल घायताडकर, आदी प्रभागांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या