उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रशियात दाखल, 'हे' आहे कारण

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रशियात दाखल, 'हे' आहे कारण

मॉस्को | Moscow

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे रशियात दाखल झाले आहेत. पुढील 2 दिवस ते रशियाच्या दौऱ्यावर असणार आहेत...

14 सप्टेंबर रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe) यांच्या तैलचित्राचे मॉस्को (Moscow) येथे अनावरण होत आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते या तैलचित्राचे अनावरण होणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रशियात दाखल, 'हे' आहे कारण
IMD : राज्यातील 'या' भागात पावसाचा मुक्काम वाढणार

त्यांच्यासोबत विधानसभेचे अध्यक्ष (Maharashtra Assembly speaker) राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) हे देखील रशियात पोहोचले आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रशियात दाखल, 'हे' आहे कारण
पालकांनो सावधान! मोबाईलने घेतला आठ महिन्यांच्या चिमुकलीचा जीव

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com