किशोरी पेडणकरांच्या अडचणीत वाढ, दादर पोलिसांचे पुन्हा समन्स

किशोरी पेडणकरांच्या अडचणीत वाढ, दादर पोलिसांचे पुन्हा समन्स

मुंबई | Mumbai

बहुचर्चित'एसआरए' घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोर पेडणेकर यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याचं दिसून येत आहे. किशोरी पेडणेकरांना (Kishori Pednekar) आणखी एक समन्स देण्यात आला आहे.

शुक्रवारी २८ ऑक्टोबरला पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांना शनिवारी २९ ऑक्टोबरला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र त्या चौकशीसाठी गैरहजर राहिल्या. त्यानंतर दादर पोलिसांनी किशोरी पेडणेकरांना चौकशीसाठी पुन्हा एकदा समन्स पाठवला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com