Friday, May 10, 2024
Homeमुख्य बातम्या"सर्व कार्यक्रम रद्द करून तातडीने मुंबईत हजर राहा"; मुख्यमंत्र्यांचे सर्व मंत्र्यांना आदेश

“सर्व कार्यक्रम रद्द करून तातडीने मुंबईत हजर राहा”; मुख्यमंत्र्यांचे सर्व मंत्र्यांना आदेश

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना मुंबईत तातडीने हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मंत्र्यांना मुंबईत (Mumbai) का बोलावण्यात आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे…

- Advertisement -

सर्व कार्यक्रम रद्द करून तातडीने मुंबईत हजर राहा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांनी आपल्या मंत्र्यांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांचा आदेश येताच सर्व मंत्री आपला दौरा अर्धवट सोडून मुंबईच्या दिशेन रवाना झाले आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

कर्जाच्या विवंचनेतून शेतकऱ्याची आत्महत्या; सिन्नर तालुक्यातील घटना

सह्याद्रीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सर्व मंत्र्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. तातडीने बैठक का बोलावण्यात आली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.

Video : जिल्हा बँकेच्या कारवाया थांबविणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिष्टमंडळाला ग्वाही

- Advertisment -

ताज्या बातम्या