Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यासमझने वाले को इशारा काफी है : चंद्रकांत पाटील

समझने वाले को इशारा काफी है : चंद्रकांत पाटील

मुंबई | Mumbai

राज्यसभा (Rajya Sabha) आणि विधान परिषद निवडणुकीच्या (Legislative Council elections) यशानंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Pati) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. शिवसेनेतील भुकंपानंतर चंद्रकांत पाटील काय बोलतात? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते….

- Advertisement -

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना ट्विटमध्ये काय म्हणायचे आहे. याबाबत ‘समझनेवाले को इशारा काफी’ एवढंच मी म्हणेल. आता कुठलेही मत व्यक्त करणे थोडे घाईचे होईल.

त्यामुळे ‘वेट अँड वॉच’ अशी भाजपाची स्थिती आहे. काल रात्री अचानक असा मेसेज आला की काहीजण असे नॉट रिचेबल आहेत. त्यातून हळूहळू विषय पुढे चालला आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या