Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याभाजप नेते प्रवीण दरेकरांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

भाजप नेते प्रवीण दरेकरांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

मुंबई | Mumbai

भाजप नेते (BJP) व विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांना मुंबई न्यायालयानं (Mumbai High Court) मोठा दिलासा दिला आहे.

- Advertisement -

मुंबई बँक घोटाळ्याप्रकरणी दरेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यांना ५० हजाराच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. या आधी सत्र न्यायालयाने दरेकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात (high court) धाव घेतली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या