Friday, April 26, 2024
Homeराजकीयभाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी आ.राजुमामा भोळे

भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी आ.राजुमामा भोळे

जळगाव – प्रतिनिधी Jalgaon

माजी खासदार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांचे निधनानंतर रिक्त झालेल्या भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी जळगाव शहर भाजपाचे आमदार तथा महानगराध्यक्ष राजूमामा भोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही नियुक्ती केली असून तसे पत्रही आ. भोळे यांना देण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या