Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याअयोध्या दौरा... राज ठाकरेंना रोखणारच! खासदार बृजभूषण निर्णयावर ठाम

अयोध्या दौरा… राज ठाकरेंना रोखणारच! खासदार बृजभूषण निर्णयावर ठाम

दिल्ली । Delhi

मनसे (mns) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) ५ जून रोजी अयोध्या (ayodhya) दौऱ्यावर जाणार आहे. पण राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे.

- Advertisement -

उत्तर प्रदेशात भाजपा खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांनी राज ठाकरे जोवर उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत. तोवर त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या