Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यामलिकांच्या राजीनाम्यावरून भाजप आक्रमक; विधानभवनाबाहेर जोरदार घोषणाबाजी

मलिकांच्या राजीनाम्यावरून भाजप आक्रमक; विधानभवनाबाहेर जोरदार घोषणाबाजी

मुंबई | Mumbai

विधानसभेच्या (Legislative Assembly) अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget session) आजपासून सुरुवात होत आहे. भाजप (BJP) नवाब मलिकांच्या (Nawab Malik) राजीनाम्याबाबत (Resignation) आक्रमक झाली आहे. विधानभवनाबाहेर भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे…

- Advertisement -

नवाब मलिक दाऊद इब्राहिमचे (Dawood Ibrahim) दलाल आहेत, ते गद्दार आहेत अशा अशा घोषणा विरोधकांनी देऊन विधानभवनाबाहेर आंदोलन केले. यामुळे अधिवेशनापूर्वीच नवाब मलिकांच्या राजीनाम्यावरून चांगलेच वातावरण तापलेले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या