
गांधीनगर | Gandhinagar
गुजरातचे नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. भूपेंद्र पटेल दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. गांधीनगर सचिवालयाच्या हेलिपॅड मैदानावर दुपारी २ वाजता राज्यपालांनी त्यांना मंत्रिपदाची शपथ दिली.