संजय राऊत, उद्धव ठाकरे
संजय राऊत, उद्धव ठाकरे|राजकीय
राजकीय

ये दोस्ती.. हम नही तोडेंगे..

आज राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस

Nilesh Jadhav

मुंबई | Mumbai

खासदार व शिवसेना नेते संजय राऊत Sanjay Raut यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray यांना वाढदिवसानिमित्त आगळ्या वेगळ्या शुभेच्छा दिल्या आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे, " ये दोस्ती…. हम नही तोडेंगे… आपण आमच्या आयुष्यात खास आहात… आपणास वाढदिवसांच्या मनःपूर्वक शुभेच्छा!! देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात आहे." असे म्हणत त्यांनी शुभेच्छा दिल्या आहे.

Deshdoot
www.deshdoot.com