
औरंगाबाद | Aurangabad
मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर अखेरीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादेतील....
सिटी चौक पोलिसांनी (City Chowk Police) राज ठाकरेंविरोधात कारवाई केली आहे. दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारास त्यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
राज ठाकरेंविरोधात भारतीय दंड विधानातील कलम ११६, ११७, १५३ अ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम १३५ नुसार हा गुन्हा दाखल आलाय.