Saturday, May 11, 2024
Homeमुख्य बातम्याPunjab Election 2022 : पंजाबच्या निकालानंतर केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Punjab Election 2022 : पंजाबच्या निकालानंतर केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

पंजाब | Punjab

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागत आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. पंजाबमध्ये एकूण ११७ जागांपैकी आप ९०, काँग्रेस १८, अकाली दल ६ आणि अन्य १ जागेवर आघाडीवर आहे…

- Advertisement -

आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार पंजाबमध्ये ‘आप’ पक्ष बहुमताच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसून येते. अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या निकालानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे.

ते म्हणाले की, पंजाबमधील विजयावर मी पंजाबच्या जनतेचे खूप खूप आभार मानतो, असे ट्विट त्यांनी केलेले आहे.

तसेच, दिल्लीत आतापर्यंत जी आश्वासने दिली ती अरविंद केजरीवाल यांनी पूर्ण केली आहेत. आता तेच भगवंत मान पंजाबमध्ये पूर्ण करतील. हा विजय आमच्यासाठी मोठी जबाबदारी असल्याची प्रतिक्रिया आपचे नेते जर्नेल सिंग यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या