अकोले तालुका भाजपची कार्यकारिणी जाहीर

jalgaon-digital
3 Min Read

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुका भारतीय जनता पक्षाची नूतन कार्यकारीणी आज जाहिर करण्यात आली.

यात तालुकाध्यक्ष, 9 उपाध्यक्ष, 3 सरचिटणीस, 11 चिटणीस, कार्यालय प्रमुख, प्रसिध्दी प्रमुख, कायम निमंत्रित व निमंत्रित सदस्य तसेच विविध आघाडीचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या निवडी घोषित करण्यात आल्या.

माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आ. वैभवराव पिचड, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे व जि.प.गटनेते जालिंदर वाकचौरे यांच्या कोअर कमिटीने ही निवड केली असून या पदाधिकारी निवडीची माहिती आज पक्ष कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी दिली.

यावेळी माजी आ. वैभवराव पिचड, जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, जिल्हा सरचिटणीस जालिंदर वाकचौरे, भाऊसाहेब वाकचौरे, हितेश कुंभार, राहुल देशमुख आदी उपस्थित होते. कायम निमंत्रित- माजी मंत्री मधुकरराव पिचड, मा. आ. वैभवराव पिचड, सिताराम गायकर, जालिंदर वाकचौरे,

निमंत्रित सदस्य-विठ्ठलराव चासकर, शिवाजीराव धुमाळ, वसंतराव मनकर, दत्तात्रय देशमुख, जयराम आंबरे, परबत नाईकवाडी, के. डी. धुमाळ, रावसाहेब वाकचौरे, सदस्य कैलास तळेकर, मुरलिधर भांगरे, रामनाथ भांगरे, गुलाब खरात, भाऊसाहेब कासार, अशोक आवारी.

तालुका अध्यक्ष सिताराम भांगरे, उपाध्यक्ष- सुभाष वाकचौरे, गणेश पोखरकर, सुभाष बेणके, बाबासाहेब आभाळे, सविता दिपक वरे, काशिनाथ साबळे, तुकाराम खाडे, पांडुरंग कचरे, सरचिटणिस- भाऊसाहेब पुंजा वाकचौरे, यशवंत आभाळे, मच्छिंद्र मंडलिक, चिटणीस- विद्या दिपक परशरामे, चक्रधर सदगिर, माधव ठुबे, चंद्रकला धुमाळ, काळु भांगरे, राजु पिचड, महादु बिन्नर, संतोष देशमुख, सयाजी अस्वले, मारूती बांडे, रेश्मा गोडसे, कार्यालय प्रमुख- कविराज भांगरे, सहप्रमुख दादाभाऊ मंडलिक, प्रसिध्दीप्रमुख राकेश कुंभकर्ण, सदस्य कामीनी पवार, रेखा नवले, माधवी जगधने, सिताबाई गोंदके, सारिका वाडाळे, संगीता लहामगे, संगीता गोडसे, भिमाबाई खरात, शालनताई पोखरकर, सुरेखा देशमुख, सोनाली सावंत, वैशाली बोडके, वैशाली बोडके, अलका अवसकर, उर्मिला राऊत.

युवा मोर्चा अध्यक्ष राहुल देशमुख, सरचिटणीस सुशांत वाकचौरे, उपाध्यक्ष अमोल कोटकर, मदन आंबरे, प्रविण सहाणे, महीला तालुकाध्यक्षा शारदा गायकर, सरचिटणीस डॉ. वैशाली जाधव, अकोले शहराध्यक्ष सचिन शेटे, सरचिटणीस हितेश कुंभार, मच्छिंद्र चौधरी, युवा मोर्चा शहराध्यक्ष अमित रासने, सरचिटणीस दत्ता ताजणे, कपिल समुद्र, शुभम खर्डे, दलित आघाडी अध्यक्ष बाळासाहेब साबळे, अल्पसंख्यांक आघाडी नाझीम शेख, किसान मोर्चा अविनाश तळेकर, सरचिटणीस मच्छिंद्र पानसरे, ज्ञानेश पुंडे, उपाध्यक्ष गणेश हासे, ओबीसी मोर्चा तान्हाजी झोडगे, सरचिटणीस शिवाजी पारासुर, श्रीकांत भुजबळ, सोशल मिडीया सेल महेश काळे, एन.टी. सेल भास्कर येलमामे, ज्येष्ठ नागरीक सेल ज्ञानेश्वर बोडके, दिव्यांग सेल बाळासाहेब धुमाळ, सहसंयोजक संतोष वाकचौरे, सहकार सेल सोमनाथ मेंगाळ, ट्रान्सपोर्ट सेल अनिल सावंत, कामगार सेल प्रभाकर वाकचौरे, सांस्कृतिक सेल शरद नवले, अदिवासी सेल सुरेश भांगरे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *